युवा नेते विशाल परबांनी घेतले सुधीर आडिवरेकरांच्या ‘श्रीं’चे दर्शन! ; सुखदुःखाची विचारपूस करत जोपासलं जिवाभावाचं नातं!

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे घेतले दर्शन. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सुखदुःखाची विचारपूस केली तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles