सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथील रहिवासी संदीप महादेव धागळकर (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,भाऊ, भावजया ,विवाहित बहिणी भाऊजी ,पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांचा निधनानं सावंतवाडी शहरातून सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.



