पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचारासाठी कंबर कसली!, विरोधकांनी म्हणे भीतीचं घेतली! ; मंत्री राणे स्वतः उतरले सावंतवाडीच्या रणांगणात!

– ✍️ रूपेश पाटील

सावंतवाडी : आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी -श्री पाटेकरांचे मनोभावे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभासाठी पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत दाखल होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवाच दर्शन घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सौ. संध्या तेरसे , प्रमोद गावडे, शेखर कवठणकर , शर्वरी कवठणकर, मंदार कल्याणकर यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles