प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. आशिष देशपांडे मालवणात. ; अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमस मालवण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमातल्या जनजागृती सभेत करणार मार्गदर्शन.

मालवण : मुंबई येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. आशिष देशपांडे यांचे आज १० जानेवारी २०२६ रोजी मालवणात आगमन झाले आहे. अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमस, मालवण संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजीत विशेष कार्यक्रमातल्या जगजागृती सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.मालवणातील हाॅटेल एक्झाॅटीका, धुरीवाडा, कुरण येथे ही सभा आज, १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ वेळेत संपन्न होत आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles