संदीप गावडेंच्या बाईक रॅलीने वातावरणचं बदलले! ; युवाईच्या साथीने इतिहास घडणार!, ‘कमळ’ फुलणार अन् ‘धनुष्यबाण’ अचूक वेध घेणार!

सावंतवाडी: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केल. यावेळी त्यांनी आपल्या विजयासह पंचायत समिती सभापती देखील शिवसेनेच्या सुस्मिता जाधव होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीकडून बाईट रॅली काढण्यात आली.‌ यावेळी जिल्हा परिषद उमेदवार श्री. गावडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जनतेची साथ विकासाला असून आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा पंचायत समिती मतदारसंघ सभापती ठरवणार असून महायुतीच्या सभापती विराजमान होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी सभापती पंकज पेडणेकर, शिवसेनेचे सूरज परब, जालिंदर परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles