श्री देव बांदेश्वर मंदिराच्या पावन कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! : शुभेच्छुक – YUGEN INFRA 

✨🌺 श्री देव बांदेश्वर कलशारोहण सोहळा वर्धापन दिन 🌺✨
भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे,
नवसाला पावणारे,
अखंड कृपादृष्टी ठेवणारे आराध्य दैवत
श्री देव बांदेश्वर यांच्या
🙏 पवित्र कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त 🙏
तमाम बांदेश्वर भक्तांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
🌼 आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो,
हीच श्रींच्या चरणी प्रार्थना… 🌼
🔔 जय श्री देव बांदेश्वर! 🔔

– शुभेच्छुक –

YUGEN INFRA 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles