देवगड : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुका अध्यक्ष इकबाल धोपावकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, नासिर मुकादम, मुस्ताफ चौगुले. आदि उपस्थित होते.
उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश. ; आ. नितेश राणे यांनी केले स्वागत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


