कवयित्री डॉ. शरयू आसोलकर यांची २० रोजी सावंतवाडी येथे श्रद्धांजली सभा.

सावंतवाडी :  मराठीतील नामांकित कवयित्री व कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख असलेल्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यासाठी सिंधुदुर्ग साहित्य संघ, श्रीराम वाचन मंदिर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी, वाचक, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वतीने शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles