Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पत्रकार, नाट्यकर्मी कै. प्रवीण मांजरेकर यांच्या शोकसभेचे रविवारी २ फेब्रुवारी रोजी आयोजन.

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles