अत्याधुनिक AI-सक्षम 3D/4D सोनोग्राफी प्रणालीचा उद्या सावंतवाडीतील यशराज हॉस्पिटल येथे होणार शुभारंभ! ; यशराज हॉस्पिटलच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध.
वेंगुर्ले तालुक्यात दुर्मिळ महाबळेश्वर खापर खवल्या सापाची सुरक्षित सुटका.
माडखोल टेंबवाडीत भरदिवसा घरफोडीचा थरार! ; कुलूप फोडून रोख रक्कम व कागदपत्रांची चोरी
सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन.
३० नोव्हेंबर रोजी रेडी येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रौत्सव!
किंग मेकर मंत्री रवींद्र चव्हाण यांना वेंगुर्ला भाजपाकडून शुभेच्छा.!
विकासाचे परफेक्ट वारे…, फक्त अर्चना घारे… अर्चना घारे..!, नको दादा नको भाई, आमका व्हयी अर्चनाताई! ; शिरोडा बाजारपेठेत दुमदुमला एकच नारा.
..म्हणून मतदासंघाला सुशिक्षीत अन् सुज्ञ आमदाराची गरज ; वेतोरे पंचक्रोशीतील शेतकर्यांचा निर्धार : कृषीभूषण उद्यानपंडित संतोष गाडगीळ.
तुषार नाईक यांचा भाजपाच्या वतीने सत्कार ; महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कार समितीवर निवड.
आसोली येथे श्री देव नारायणाचा दसरोत्सव सोहळा उत्साहात संपन्न.!
दडपशाहीच्या जोरावर आंदोलन दडपून भूमिपूजनाचा घाट घालणं लोकशाहीला घातक.! : मनसे वेळागरवासियांच्या पाठीशी : जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर.
ग्रामस्थांचा ‘तो’ उद्रेक मंत्री केसरकर यांना धडकी भरवणारा.! ; पुन्हा ‘असा’ प्रयत्न केल्यास काही तरी वेगळे करावे लागेल.!, सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांचा इशारा.
अजित मठकर यांचा वाढदिवसाचा अनोखा आदर्श! ; केक नव्हे, समाजसेवेलाच दिलं प्राधान्य, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला केली आर्थिक मदत!