जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार ठसा!, कोमल गावडेची १५०० मीटर धावण्यात सुवर्णभरारी तर अंबिका चव्हाणची ८०० मीटरमध्ये उपविजेतेपदाला गवसणी! ; ४×४००...
‘ऑडिटरच सभेला गैरहजर, मग जाब विचारायचा कुणाला?’ – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा संतप्त सवाल! ; ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह,तांत्रिक अहवालावर चर्चेचा...
सावंतवाडीत उद्या रंगणार ५२ वर्षांची काव्यपरंपरा जपणारे कोजागरी कविसंमेलन! ; ज्येष्ठ कवी वीरधवल परब भूषविणार अध्यक्षस्थान, दोन उत्कृष्ट कवितांना वसंत सावंत स्मृती पुरस्कार!
सिंधुदुर्गच्या विकासाला पालक सचिव वीरेंद्रसिंह यांची साथ!, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून पालक सचिवांचे स्वागत! ; पर्यटनासह सर्वांगीण विकासावर सकारात्मक चर्चा.
मंत्री नितेश राणेंनी वैभववाडीतून उबाठा केले नेस्तनाबूत! ; उबाठाचे तालुकाप्रमुख मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपात!
उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी!
‘हर घर तिरंगा’ रॅलीतून देशभक्तीचा संदेश, नशामुक्तीचीही घेतली शपथ! ; वैभववाडी महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसी विभागातर्फे उपक्रम.
आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान समाजात पोचविणे गरजेचे ! : नायब तहसीलदार दिलीप पाटील.
“नको नशा, हवी दिशा” अभियानांतर्गत वैभववाडी महाविद्यालयात पहिले व्याख्यान संपन्न.! ; ॲड. राजीव बिले यांचे मौलिक मार्गदर्शन.
वैभववाडी महाविद्यालय परिसरात रोटरी क्लबकडून वृक्षारोपण.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध ! ; प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे महत्वपूर्ण संशोधन.
संस्थेमुळे कार्यकर्त्याला ओळख मिळते! : राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड. ; ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे धाराशिव येथे दोन दिवशीय अधिवेशन संपन्न.
माणुसकीचा हात धावला अन् मृत्यूच्या दारातून महिलेला मिळाले जीवदान! ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’मुळे रुकसाना मुल्ला यांना वेळेत उपचार.