सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू, १६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा! ; पालकमंत्री नितेश राणे यांची ‘येवा, कोकण आपलोच...
कॅरमच्या पटावर साक्षीची यशोगाथा!, विभागीय निवडीत सलग पाचव्यांदा मानाचा ठसा! ; सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
मोती तलावाच्या सौंदर्याला फटाक्यांच्या धुराची काळी किनार!, सावंतवाडीत दिवाळीचा झगमगाट की प्रदूषणाचा धुमाकूळ? ; निसर्गप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्या शहराने आत्मपरीक्षण करण्याची वेळ! – रूपेश पाटील...
मोठी बातमी! – आणखी एका राज्यातील सरकार संकटात, तब्बल १६ आमदारांची बंडखोरी! ; मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी राजीनामा देण्याची तयारी.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी स्काऊट – गाईड उपयुक्त! ; पालकमंत्री नितेश राणे. ; भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था सिंधुदुर्ग मेळाव्याचे शानदार उद्घाटन.!
सावंतवाडीत आगळावेगळा ‘पर्यावरण पूरक’ हळदीकुंकू समारंभ! ; तुळशीची रोपे हळदी कुंकवाचे वाण म्हणून भेट.
सह्याद्री फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद ! : मनिष दळवी. ; सावंतवाडीत तीन दिवशीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन.
श्रीदेवी माऊली गिरोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोस – दांडेलीच्या अध्यक्षपदी शंकर नाईक यांची फेरनिवड!
अखिल भारतीय भजन संमेलनास मंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती.!
अखेर भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा माफीनामा! ; कीर्तनकार, वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी!
…अन्यथा बुवा विनोद चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करणार! : ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची माहिती. ; कीर्तनकारांची निंदा करणाऱ्या भजनी बुवा...
भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात.!
श्री स्वामी समर्थांच्या पावन सान्निध्यात स्नेहबंधांचा अनोखा सोहळा!, अक्कलकोटमध्ये बांद्याचे पत्रकार नीलेश मोरजकर यांचा सन्मान! ; सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या महेश इंगळे...