सुरांच्या मंगलमय बरसातीत सावंतवाडी झाली मंत्रमुग्ध! ‘सुरमयी दिवाळी पहाट’ने जागविला सांस्कृतिक परंपरेचा सुगंध! ; २१ वर्षांची ‘पाडवा पहाट’ परंपरा अभिमानास्पद! : आ.दीपक केसरकर. ; ...
नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनासह युवा एकजुटीचा जागर कौतुकास्पद! – भाजपा राज्य युवा नेते विशाल परब. ; पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या उपक्रमाला विशाल परब यांची...
सिंधुदुर्गातील २५० युवा नेतृत्वांना मिळणार विविध क्षेत्रातील नेतृत्वाचे धडे!, ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या पुढाकारातून सावंतवाडीत रंगणार ‘युवा नेतृत्व संसद’. ; भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात...
सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू, १६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा! ; पालकमंत्री नितेश राणे यांची ‘येवा, कोकण आपलोच...
…अन्यथा बुवा विनोद चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करणार! : ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची माहिती. ; कीर्तनकारांची निंदा करणाऱ्या भजनी बुवा...
भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात.!
आम्ही कोकणी माणूस सर्वांना साथ देतो, आमची मातीशी जुळलेली नाळ अतूट! : ॲड. राहुल नार्वेकर . ; महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटात कोकणी माणूस नेहमीच पुढे!...
शालेय संस्कारांची शिदोरी यशासाठी उपयुक्त ठरते! : प्रा. रुपेश पाटील. ; नगाव येथील अण्णासाहेब द. वा. पाटील विद्यालयात युवा दिनानिमित्त व्याख्यान.
कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक २४ जानेवारी रोजी करूळ येथे होणार.!
निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा.!
मुंबईत १७ व १८ जानेवारी रोजी रंगणार पहिले अखिल भारतीय भजन संमेलन.! ; नामांकित गायक, वादकांच्या कलाविष्कारसह परिसंवादाचे विशेष आयोजन.
सातुळी येथे १८ जानेवारी रोजी रंगणार जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धा.! ; स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांचे संयुक्त आयोजन.
कॅरमच्या पटावर साक्षीची यशोगाथा!, विभागीय निवडीत सलग पाचव्यांदा मानाचा ठसा! ; सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा!