निवडणूक आयोगाचा मोठा युटर्न, फॉर्म ६ मधून हटवले SIR घोषणापत्र! ; विरोधकांचे आंदोलन थांबणार?
… म्हणून महिलांच्या स्वप्नांना पंख, कर्तृत्वाला सन्मान अन् स्वावलंबनाला मिळाली नवी दिशा! : सौ. वेदिका परब. ; वेंगुर्ल्यात महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा; इनरव्हील क्लब...
घुसखोरीला थारा नको! ; लोकशाहीला धोका नको! : युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा! ; ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात मंत्री...
जनावरांच्या चाऱ्यापासून दवाखान्याच्या छपरापर्यंत… सुदन कवठणकरांची आस्थेची पाहणी! ; पशुधनाच्या संगोपनाला बळ देण्यासाठी सातार्डा पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट; मका चारा वाटपाची पाहणी, इमारत दुरुस्तीबाबतही केली...
बिळवस येथील जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ गाणे रिलीज. ; नागकन्याच्या (आई सातेरी देवी) भूमिकेत कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी.
लोकप्रिय अभिनेत्याचा शुटिंगदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू.
कवी दीपक पटेकरांच्या ‘बकुळीची फुले’ काव्यसंग्रहाचे २९ मार्चला प्रकाशन. ; कोमसाप सावंतवाडी शाखेचे आयोजन.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम. ; कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकचे आयोजन.
सावंतवाडीच्या श्री एकमुखी दत्त मंदिरात २ एप्रिल रोजी भव्य ‘कलशारोहण सोहळा’.
सावंतवाडी येथे राजा शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार! : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घोषणा.
डॉ. अनिल सरमळकर यांच्या ‘Enemy Of America’ची भारतीय आवृत्ती मुंबईत होतेय प्रकाशित. ; ‘Last Flicker’ या इंग्रजी नाटकाचेही होणार प्रकाशन.
माणगावच्या त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा उद्या २०० वा कार्यक्रम तेलंगणा राज्यात.
दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले, हवेतच जोरदार धडक! ; थरकाप उडवणारा भीषण अपघात!