सावंतवाडीत दीपावली महोत्सवाचे शानदार उद्घाटन! ; खरेदीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध,ओंकार मित्रमंडळाचे आयोजन.
उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीत जोरदार स्वागत! ; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट! ; आमदार दीपक केसरकर यांचीही उपस्थिती.
कणकवलीतील वाहन पार्किंगचा प्रश्न सुटणार तरी कधी? ; महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षे उलटली, सत्ताधारी बदलले मात्र पार्किंगचा प्रश्न कायम!
बांदा मराठा समाजाकडून तलाठी कार्यालयाला छत्रपती शिवरायांची प्रतिमा सप्रेम भेट! ; शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपण्याचा स्तुत्य उपक्रम.
माणगावच्या त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा उद्या २०० वा कार्यक्रम तेलंगणा राज्यात.
स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे! : जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत. ; वेत्ये येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. ; सरपंच गुणाजी गावडे व...
वेत्ये येथे उद्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानासह नारी शक्तीचा जागर! ; जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन., सरपंच गुणाजी गावडे व कलेश्वर महिला ग्रामसंघ यांचा...
सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांचे संयुक्त आयोजन.
आरोस गिरोबावाडीत १९ मार्चपासून ‘रामनवमी उत्सव’. ; कीर्तन, अभंग स्पर्धांसह दशावतारी नाटकांची मेजवानी.
विद्यार्थिनींनी विविध कर्तबगार महिलांच्या भूमिका साकारत जिंकली मने! ; कास जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चा महिला दिनी स्तुत्य उपक्रम.
अंगणवाडी मोरगांव शाळा क्रमांक १ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
कोमसाप’तर्फे स्व. मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली! ; प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर!
गावठी कट्टे निर्मिती व विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना न्यायालयीन दिलासा!, मंजुनाथ कईटकर आणि जन्नु बिचकुले यांचा नियमित जामीन मंजूर! ; ॲड. अशपाक शेख यांचा...