‘संदेश भाई’ काळाच्या पडद्याआड! – माणगाव खोऱ्याचा अजातशत्रू हरपला! ; अखेर कॅन्सरशी साडेचार वर्षांची झुंज संपली! ; संघर्षातून उभा राहिलेला माणूस अखेर थांबला; माणगावचे...
भारताचा मोठा विजय. ; स्वदेशी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी.
नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार. ; नेमके काय घडले?
सावंतवाडीत आयुर्वेदिक आरोग्यसेवेचा नवा अध्याय! ; अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याची एक्स्टेंशन ओपीडी सुरू. ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन! आमदार दीपक...
जेसीआय सावंतवाडीने घेतली नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची सदिच्छा भेट! ; नगराध्यक्षा श्रद्धाराजेंनी JCI च्या कार्याचे केलं कौतुक.
‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धांचा सावंतवाडीतकरांना पुन्हा मिळणार आस्वाद! : ॲड. रूजुल पाटणकर. ;२७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजन, कला क्षेत्रातील मान्यवरांचाही होणार सन्मान!
नेमळे शिक्षण संस्थेच्या पुरस्कारांचे २७ जानेवारी रोजी वितरण.
मळगाव वाचनालयाच्या निबंध स्पर्धेत तेजस्वी सगम प्रथम.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मराठी संस्कृतीचा जागर उपक्रम प्रेरणादायी अन् आदर्शवत! : प्रा. रुपेश पाटील. ; ओरोस येथील युरोकिड्स प्री स्कूलचा ‘युरोत्सव -२०२६’ दिमाखात साजरा!
मोबाईल अतिवापराच्या युगात लोकांच्या हातात पुस्तक देण्याचा पिळणकर परिवाराचा उपक्रम आदर्शवत! : अजय कांडर. ; बांदा येथे पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात...
मिलाग्रीस हायस्कूलचे शिक्षक अमोल राऊळ यांचे उत्तुंग यश! ; शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित राज्यस्तरीय वाद्य वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.
सावंतवाडीत श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामींच्या उपस्थितीत २५ रोजी सत्संग आनंद सोहळा.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. ; ३१ जानेवारीला परीक्षा; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत.