संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
…अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन. ; विविध मागण्यांसाठी कास्ट्राईबचे राज्यस्तरीय धरणे.
श्रीमंत शिवरामराजे भोंसले म्हणजे रयतेचे राजे – अण्णा केसरकर. : SPK महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा.
सहशालेय स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळते चालना – संप्रवी कशाळीकर ; सावंतवाडीच्या ‘RPD’ त रंगली समूह देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातर्फे स्वच्छता कार्यक्रम. ; महापुरुषांच्या पुतळयांसह सार्वजनिक परिसर केला चकाचक.
‘SPK’ विधी महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘L.L.M.’ अभ्यासक्रमास मान्यता. ; विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन.
प्राध्यापकांच्या आंदोलनात सर्व शक्तीनिशी सहभागी व्हा.! – अध्यक्ष डॉ. जी. बी. राजे यांचे आवाहन.
‘एसपीके’ त मिळणार रोजगाराभिमुख आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे – युवराज लखमराजे भोंसले यांचा अभिनव प्रयत्न.
एकच ध्यास आपल्या कोकणला ‘सुजलाम सुफलाम’ बनवायचयं.! – युवा नेते विशाल परब.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.