संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
गणिताचे उत्तर चुकले म्हणून मॉनिटर संतापला अन्… ; नंतर घडलं ते भयानकचं!
इन्स्पायर मानक अवॉर्डमध्ये मिलाग्रीसच्या पियुष पेडणेकरची जिल्हास्तरावर निवड!
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे हिंदी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेत उत्तुंग यश!
बेरोजगार तरुणाईच्या आत्मनिर्भरतेसाठी ‘ह्यांचे’ सकारात्मक पाऊल ! : ॲड. नकुल पार्सेकर. ; मालवण महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन.
‘आईची भाषा’ हा शिक्षणाचा पाया! : सुरेश ठाकूर. ; कोमसाप मालवणचा मराठी भाषा गौरव दिन.
हमिंग बर्ड इंटरनॅशनल ऑलिंपियाडमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश!
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान ,कला व कार्यानुभव प्रदर्शन! ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
भोंसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची स्काऊट्स व गाईड्सच्या राज्य पुरस्कारांवर मोहोर! ; तब्बल १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार, कोल्हापूर जिल्ह्यातील स्काऊट-गाईड शिबिरात उल्लेखनीय कामगिरी.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.