धाकोरे येथील श्री पावणादेवी वर्धापन दिन सोहळा १८ एप्रिल रोजी धुमधडाक्यात होणार.!

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे येथे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी श्री पावणादेवी वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी पूजा, होमहवन, महाआरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन तसेच रात्रौ ९:३० वाजता दशावतार नटसम्राट कै.शंकर मोर्ये प्रस्तुत, मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन धाकोरे ग्रामस्थांनी केले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles