मोहन दहिकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक.! ; सौरभकुमार अगरवाल यांची पुणे येथे बदली.

सिंधुदुर्ग : पोलीस उपआयुक्त ठाणे शहर पदी नियुक्त असलेले मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सौरभकुमार अगरवाल यांची पुणे गुन्हे अन्वेशन विभाग पोलीस अधिक्षक पदी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज, २२ मे २०२५ रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles