आ. निलेश राणे ठरले ‘धुरंधर’, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश ‘पारकर’! ; शहर विकास आघाडीला ‘दमदार’ यश तर भाजपचे सर्वाधिक ९ नगरसेवक विजयी.

कणकवली : कणकवलीच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी बाजी मारली असून त्यांचे आठ नगरसेवक देखील निवडून आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांना होमपीचवर हा एक मोठा धक्का असून त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे किंगमेकर ठरले आहेत.

कणकवलीचा सविस्तर निकाल पुढीप्रमाणे –

– संदेश पारकर- शहर विकास आघाडी – ५२४१ (विजयी)
– ⁠गणेश पारकर (अपक्ष)- १७५
– समीर नलावडे-भाजप – ५०९६
– नोटा- ७२

नगरसेवक : प्रभाग १

– राकेश बळीराम राणे – (भाजप) ४४४ विजयी
– तेजस दत्तात्रय राणे – (क्रांतिकारी विचार पक्ष)
३१०
– नोटा ७

प्रभाग २

प्रतीक्षा प्रशांत सावंत(भाजप)३४३ विजयी
– साक्षी संतोष आमडोस्कर (क्रांतिकारी विचार पक्ष) ३१५
– नोटा ९

प्रभाग ३

– स्वप्निल शशिकांत राणे-(भाजप) २५७ विजयी
– सुमित मारुती राणे(क्रांतिकारी
विचार पक्ष)१९३
– संजय ज्ञानदेव पवार- (आम आदमी पार्टी)६
– नोटा ७

प्रभाग ४

– जाई निकेत मूरकर (क्रांतिकारी विचार पक्ष) २८८ विजयी
– माधवी महेंद्रकुमार मुरकर (भाजप) २२९
– नोटा ७

प्रभाग ५

– मेषा अजय गांगण (भाजप) ३२२ विजयी
– स्नेहा निलेश वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष) २७०
– नोटा ८

प्रभाग ६

– सुमेधा सखाराम अंधारी – (क्रांतिकारी विचार मंच) ३६४ विजयी
– स्नेहा महेंद्र अंधारी (भाजप) २८१
– नोटा – ५

प्रभाग ७

– सुप्रिया समीर नलावडे (भाजप) ६६९ विजयी
– सावी दत्तात्रय अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष) २४५
– नोटा -१०

प्रभाग ८

– लूकेश गोविंद कांबळे (क्रांतिकारी विचार पक्ष) ३६८ – विजयी
– गौतम शरद खुडकर (भाजप) ३२४
– नोटा ५

प्रभाग ९
– मेषा महेश सावंत (भाजप) ३४४ विजयी –
– रीना रविकांत जोगळे (क्रांतिकारी विचार पक्ष) १७६
मधुरा चंद्रकांत मालडकर (अपक्ष) १६० – नोटा ७

प्रभाग १०

आर्या औदुंबर राणे (भाजपा) ३२९ विजयी
– शितल रामदास मांजरेकर (क्रांतिकारी विचार पक्ष)२२९ ,
– नोटा १३ //

प्रभाग ११

– दीपिका प्रदीपकुमार जाधव (क्रांतिकारी विचार पक्ष) २८८ विजयी
– मयुरी महेंद्र चव्हाण १९७ (भाजपा)
– नोटा ६

प्रभाग १२

– मनस्वी मिथुन ठाणेकर (भाजपा)४१४ विजयी
– प्रांजली प्रदीप आरोलकर (क्रांतिकारी विचार पक्ष)३७३
– नोटा ८

प्रभाग १३

– जयेश विजय धुमाळे (क्रांतिकारी विचार पक्ष) २६४ विजयी
– गणेश (बंडू) सोनू हर्णे (भाजपा)२२०
– नोटा ४

प्रभाग १४

– राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर (क्रांतिकारी विचार पक्ष) – २७८ विजयी
– सुरेंद्र सुधाकर कोदे (भाजपा) २४३
– नोटा ४

प्रभाग १५

– संकेत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष) २३४ विजयी
– विश्वजीत विजयराव रासम (भाजपा) १५०/
– नोटा २

प्रभाग १६

– संजय मधुकर कामतेकर(भाजप) ४३८ विजयी
– उमेश सहदेव वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष) २४५
– नोटा १०

प्रभाग १७

– सुशांत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष) ३५९ विजयी
– अबिद अब्दुल नाईक(राष्ट्रवादी काँग्रेस) १९५
– नोटा ०

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles