शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते न्हावेलीतील पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली गावातील पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका हळदणकर, स्नेहा पार्सेकर, प्रशांत साटेलकर, शरद धाऊसकर, दीपक नाईक, ओम पार्सेकर, दीपक पार्सेकर, मधूकर पार्सेकर, परेश दळवी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles