इन्सुली पंचायत समितीसाठी शिवा गावडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

सावंतवाडी : इन्सुली पंचायत समितीसाठी शिवा गावडे यांनीआपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, ज्ञानेश्वर पारधी, महिला उपध्यक्षा सोन्सुरकर मॅडम, तालुकध्यक्ष धिरज गावडे, उमेदवारांचे बंधु राजु गावडे, दिनेश गावडे, सागर परब, सहसचिव कल्याण कदम, उपाध्यक्ष रामचद कुडाळकर, महिला शहर अध्यक्ष संचिता गावडे, पुजा गावडे, सेजल पेडणेकर,  संगीता पारधी, श्याम सावंत, अभय गावडे, शरद सावंत,  प्रणिता सावंत,  कल्पना सावंत. दर्शना राणे, शरद सावंत,  एकनाथ शेट्ये, संदीप नाईक, मंदार खानोलकर, किशोर रावराणे,  भाऊसाहेब देसाई, लक्ष्मण भुते, महेश्वर कुंभार, कृष्णा पास्ते, सुरेश गावडे, अभय गावडे यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles