छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान ‘असे’ होणार. 

सावंतवाडी : तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व ८ मंडळांचे नियोजन खालीलप्रमाणे आहे.

सावंतवाडी तालुका मंडळ निहाय वेळापत्रक – 
• बांदा: ०७.०३.२०२६
• आजगाव: १४.०३.२०२६
• क्षेत्रफळ: २५.०३.२०२६
• आंबोली: १०.०४.२०२६
• मडुरा: १७.०४.२०२६
• निरवडे: २४.०४.२०२६
• सावंतवाडी: ०८.०५.२०२६
• माडखोल: १५.०५.२०२६
तरी सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे निवारण करून घ्यावे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles