वाढदिवस अभीष्टचिंतन..!
हार्दिक शुभेच्छा!!
हार्दिक शुभेच्छा!!!
🎉🎉🎉🎉🎉
“नजरेत विकास…
कायम जनसेवा…!”
“सन्माननीय माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे लाडके खासदार…
मा. श्री. नारायणराव राणे साहेब…”
🌈🌈🎂🎂🌈🌈
“आपल्या कार्यातून घडला विकासाचा नवा अध्याय…!
आणि जनतेच्या मनात निर्माण झाला विश्वास!”
“अमृत महोत्सवी पदार्पण निमित्त…
आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
“आपले नेतृत्व… आपली दूरदृष्टी…
यातूनच घडत आहे उज्ज्वल भवितव्य!”
🎉🎉🎂🎂🎉🎉
– शुभेच्छुक –
श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई.
- उपाध्यक्ष –
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा.
🌈🎉🎉🎂🎂🎉🎉🌈



