🎊.सस्नेह निमंत्रण!🎊
‘आई’ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शानदार उद्घाटन समारंभ…!!🎉
🏨सावंतवाडी येथील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल🏨 मध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 🤱’आई’ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🙏🙏🙏🙏
☸️ उद्घाटक ☸️
⚧ आदरणीय सौ. सुनिला सुधाकर नवांगुळ ⚧
(मातोश्री)
🌹प्रमुख मान्यवर उपस्थिती🌹
⚧ मान. डॉ. केदार पडते.
(गोवा- आयवीएफ स्पेशालिस्ट)
🗓️ दिनांक – १२ऑक्टोबर २०२४
⏰वेळ – सायं. ४ ते ७ वा.
🎯स्थळ : यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना बांदा नाका, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी
🙏…निमंत्रक…🙏
💉डॉ. राजेश सुधाकर नवांगुळ
(आयवीएफ स्पेशालिस्ट)
▪️सौ. मनिषा राजेश नवांगुळ
(आयवीएफ स्पेशालिस्ट)
▫️डॉ. गायत्री शर्मा (पालयेकर)
▪️श्री. यश राजेश नवांगुळ
▫️ॲड. नकुल पार्सेकर
(कार्यक्रम समन्वयक)
🙏🌹🙏🌹🙏🌹