Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

राजन तेली आमचेच, दिशाभूल झालेले अनेकजण परतणार : उद्धव ठाकरे. ; राजन तेली यांनी हाती घेतली ‘मशाल’.

मुंबई : माजी आमदार राजन तेली हे आमचेच होते आणि आहेत, त्यांच्याप्रमाणे इतर दिशाभूल झालेले कार्यकर्ते देखील शिवसेनेत परत येतील, असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे. राजन तेली यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळें भाजपला सावंतवाडी मतदार संघात हा महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles