सिंधुदुर्ग : उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वा. के.पी.एल. अश्वमेश २०२५ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : बॅ. नाथ पै शिक्षण संकुल, एम.आय.डी.सी., कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.)
रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथे राखीव.
रात्री ८.५८ वा. कुडाळ रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.



