आमदार मीचं होणार.! : राजन तेली. ; कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क.

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी येथील काझी शाहबुद्धीन सभागृहातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी आठ वाजता त्यांनी मतदान केले.  मतदान केल्यानंतर ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यात  सावंतवाडीचा आमदार महाविकास आघाडीचा अर्थात मीच असणार आहे, माझा विजय निश्चित आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles