सावंतवाडी : ज्येष्ठ नेते तथा माजी राज्य मंत्री प्रवीणभाई भोंसले यांनी पत्नी अनुराधा भोंसले यांच्यासह आपले मूळगाव तिरोडा येथे जाऊन मतदान केंद्रावर आज सकाळी मतदान केले.
माजी राज्य मंत्री प्रवीण भोंसले यांनी तिरोडा येथे बजावला मतदानाचा हक्क.!
0
39