Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

शिवशाही बसचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एक एसटी महामंडळाची शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles