आमदार निलेश राणे यांचे संजू परबांसह सावंतवाडीतील शिवसैनिकांनी केले अभिनंदन!

मालवण : कुडाळ –  मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व शिवसैनिकांनी अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे संजू परब यांच्यासह क्लेटस फर्नांडिस, समीर पालव,सत्यवान बांदेकर, प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles