Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अभिनंदनीय.!- मिलाग्रीसची आस्था अभिमन्यू लोंढे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय. ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत खेळणार, सर्व स्तरातून अभिनंदन.

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या व कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कॅरम खेळात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी आस्था अभिमन्यू लोंढे हीने द्वितीय क्रमांक पटकावला. ती तालुका तालुका स्तरावर देखील द्वितीय आली होती.

आस्था लोंढे ही पत्रकार अभिमन्यू लोंढे यांची सुकन्या आहे. तिच्या या यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षक संध्या टीचर, तसेच क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो, संपूर्ण मिलाग्रीस परिवार तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सर्व कार्यकारिणी, सकल मराठा समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आस्थाला मुक्ताई अकॅडेमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर हे प्रशिक्षण देत आहेत.

 

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles