शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन.

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासमोरील विघ्ने दूर कर, जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles