भारतीय फलंदाजांनी चौकार-षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर!

कोलकाता : टी – 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी कामगिरी टीम इंडियाने केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा संघ ठरला आहे. भारताच्या संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 179 चौकार आणि षटकार मारले आहेत. इतर संघांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी कामगिरी टीम इंडियाने केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा संघ ठरला आहे. भारतायी संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 179 चौकार आणि षटकार मारले आहेत. इतर संघांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. (Photo- BCCI Twitter)

(Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 153 चौकार आणि षटकार मारले होते. पण आता हा आकडा 200 च्या पार जाण्याची शक्यता आहे. कारण भारताने सुपर 8 फेरीतच 179 धावांचा आकडा गाठला आहे. अंतिम फेरी गाठली तर आरामात 200 पार चौकार षटकार होतील.

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 153 चौकार आणि षटकार मारले होते. पण आता हा आकडा 200 च्या पार जाण्याची शक्यता आहे. कारण भारताने सुपर 8 फेरीतच 179 धावांचा आकडा गाठला आहे. अंतिम फेरी गाठली तर आरामात 200 पार चौकार षटकार होतील. (Photo- BCCI Twitter)

(Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक चौकार षटकार मारण्यात वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने या पर्वात एकूण 173 षटकार मारले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक चौकार  षटकार मारण्यात वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने या पर्वात एकूण 173 षटकार मारले आहेत. (Photo- ICC Twitter)

(Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 157 चौकार षटकार मारले आहेत. इंग्लंडने 143 चौकार षटकार मारले आहे. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत आकडा आणखी वाढेल यात काही शंका नाही.

दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 157 चौकार षटकार मारले आहेत. इंग्लंडने 143 चौकार षटकार मारले आहे. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत आकडा आणखी वाढेल यात काही शंका नाही. (Photo- ICC Twitter)

(Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आतापर्यंत 699 षटकार मारले आहे. तर 1340 चौकार मारले आहेत. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतके चौकार षटकार कोणीच मारले नव्हते.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आतापर्यंत 699 षटकार मारले आहे. तर 1340 चौकार मारले आहेत. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतके चौकार षटकार कोणीच मारले नव्हते. (Photo- BCCI Twitter)

(Photo- BCCI Twitter)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles