गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एक एसटी महामंडळाची शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.