संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
उबाठा शिवसेनेचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश कदमांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.! ; मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत.
मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का!, कोळपे ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, रजिया ठाणगे यांचा भाजपात प्रवेश. ; उबाठाचे तालुका...
ग्राहकाला मदत म्हणजेच खरी ईश्वर सेवा! ; प्रा. एस. एन. पाटील यांचे प्रतिपादन.
दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा उत्साहात.!
श्रमसंस्कार शिबिरातून घडतात जबाबदार व संवेदनशील नागरिक! : शरदचंद्र रावराणे
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम.! ; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन.
श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाला चालना! : सज्जनकाका रावराणे.
वैभववाडी – भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी! ; ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.