गरज शाळेची… मदतीचा हात ‘उत्साही’ मित्र मंडळाचा! ; एस. एल. देसाई विद्यालयाला दरवर्षीची आर्थिक मदत यंदा थेट शैक्षणिक गरजेच्या रूपात.
रानभाज्यांच्या सुगंधात दरवळली कोकणच्या लाल मातीची खाद्यपरंपरा! : वेदिका परब. ; ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाई नाईक प्रथम.
गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विविध कार्यकारी संस्था महत्त्वाची!, जिल्हा बँकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू! : मनीष दळवी. ; वेत्येच्या सहकार भवनाला नवा साज!, विकासाच्या आर्थिक...
बुद्धिबळाच्या पटावर सोहमची ‘शह-काटशह’ची बाजी!, स्टेपिंग स्टोनचा डंका! ; तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, शौर्य चव्हाणचीही उल्लेखनीय कामगिरी.
तथागत पतसंस्थेचा ३ डिसेंबर रोजी शुभारंभ! ; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती.
राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती.!
विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे तायक्वाँदो कोर्स सुरू
कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या मूलभूत प्रश्नांचा सकारात्मक विचार करू.! ; नुतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आश्वासन.
‘मसिआ’च्या मुंबई येथील कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी बेदमुथा उद्योग समूहाकडून तब्बल ५१ लाखांची देणगी.!
‘मसिआ’चे २७ ऑगस्टचे व्यापार बंद आंदोलन तात्पुरते स्थगित. ; समस्या निराकरण करण्यासाठी शासनाने नेमली समिती.
मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!, वेटलिफ्टिंगच्या मैदानात करण कासरलकरचा ‘सुवर्ण’ झंझावात! ; ९८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी, विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.