सुरांच्या मंगलमय बरसातीत सावंतवाडी झाली मंत्रमुग्ध! ‘सुरमयी दिवाळी पहाट’ने जागविला सांस्कृतिक परंपरेचा सुगंध! ; २१ वर्षांची ‘पाडवा पहाट’ परंपरा अभिमानास्पद! : आ.दीपक केसरकर. ; ...
नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनासह युवा एकजुटीचा जागर कौतुकास्पद! – भाजपा राज्य युवा नेते विशाल परब. ; पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या उपक्रमाला विशाल परब यांची...
सिंधुदुर्गातील २५० युवा नेतृत्वांना मिळणार विविध क्षेत्रातील नेतृत्वाचे धडे!, ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या पुढाकारातून सावंतवाडीत रंगणार ‘युवा नेतृत्व संसद’. ; भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात...
सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू, १६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा! ; पालकमंत्री नितेश राणे यांची ‘येवा, कोकण आपलोच...
ज्ञान घेताना जिज्ञासा जागृत ठेवून आयुष्य घडवा.! : शिक्षणाधिकारी कविता शिंपी. ; मिलाग्रीस हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
खबरदार!, आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर..! ; अभाविपच्या कोंकण प्रांत अधिवेशनात मंत्री नितेश राणे स्पष्टचं बोलले.! ; युवाशक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद :...
‘आरपीडी’च्या ‘लोकगंध’ वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणाला आजपासून सुरुवात.! ; दिग्गज मान्यवरांची लाभणार उपस्थिती.
दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा उत्साहात.!
नेरूर ग्रामस्थांचे देवस्थान समिती उपकार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण!
ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृती.! : सत्यशीला बोर्डे यांचा घणाघात.
आपल्या रक्ताचा रंग एकचं म्हणून, खरा तो एकचि धर्म!, ! : बाबासाहेब नदाफ. ; गोपुरी आश्रमात साने गुरुजी यांच्या १२५ जयंती समारोहाची सांगता.
मिलाग्रीस हायस्कूल येथे ख्रिसमसनिमित्त मध्यरात्री हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना! ; सलग चौथ्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा विक्रम करणाऱ्या आम. केसरकर यांचा कॅथोलिक समाजाकडून सन्मान!
कॅरमच्या पटावर साक्षीची यशोगाथा!, विभागीय निवडीत सलग पाचव्यांदा मानाचा ठसा! ; सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा!