भारताचा मोठा विजय. ; स्वदेशी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी.
नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार. ; नेमके काय घडले?
सावंतवाडीत आयुर्वेदिक आरोग्यसेवेचा नवा अध्याय! ; अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याची एक्स्टेंशन ओपीडी सुरू. ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन! आमदार दीपक...
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. ; ३१ जानेवारीला परीक्षा; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत.
मळगावच्या ज्ञानेश्वर राणे यांची अनोखी शिवभक्ती! ; शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साक्षात अवतरली शिवसृष्टी!
आपण हिंदू म्हणून श्वास घेतोय त्याचे श्रेय छत्रपती शिवरायांना! : पालकमंत्री नितेश राणे. ; सावंतवाडी येथे महाराष्ट्राचा ‘शाहिरी बाणा’ सादर.
माजी सैनिकांची पवित्र वास्तू पुढील पिढीसाठी देशभक्तीचे प्रतीक! : आ. दीपक केसरकर. ; वेर्ले येथे माजी सैनिक भवन व शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात संपन्न.
राणेंचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, पूर्ण होणारचं! : पालकमंत्री नितेश राणे. ; कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार! : मंत्री नितेश राणे.
शिवरायांचा लढाऊ बाणा प्रत्येक शिवसैनिकात हवा! : रुपेश राऊळ. ; सच्चे अन् निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव!
शिवरायांची शासन व्यवस्था सर्वकाळात आदर्शवत! : आ. दीपक केसरकर. ; आ. केसरकरांच्या कार्यालयात शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण संपन्न!
सावंतवाडीतील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जाणता राजाला मानाचा मुजरा!
सावंतवाडीत अवतरली शिवसृष्टी!, शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष! ; भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती, ‘स्वराज्य’ संघटनेचे आयोजन.
सावंतवाडीत दीपावली महोत्सवाचे शानदार उद्घाटन! ; खरेदीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध,ओंकार मित्रमंडळाचे आयोजन.