भारताचा मोठा विजय. ; स्वदेशी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी.
नवीमुंबईत दोन मुलींवर गोळीबार, एका हल्लेखोराला अटक, दुसरा फरार. ; नेमके काय घडले?
सावंतवाडीत आयुर्वेदिक आरोग्यसेवेचा नवा अध्याय! ; अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याची एक्स्टेंशन ओपीडी सुरू. ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन! आमदार दीपक...
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. ; ३१ जानेवारीला परीक्षा; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत.
नवनिर्वाचित अपक्ष शिलेदार नितीन राऊळ, सदाशिव राणेंच्या संयुक्त ‘जनसंपर्क कार्यालयाचा’ आज भव्य उद्घाटन सोहळा.
डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील. ; पनवेल येथे शिवजयंतीनिमित्त धगधगते व्याख्यान संपन्न.!
सावंतवाडी जि. प. शाळा क्रमांक ६ ला ISO मानांकन प्रदान! ; वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.
हेडलॅण्ड सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात संपन्न.
रेडीच्या किल्ले यशवंतगडावर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा! ; शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपतींच्या विचारांचा जागर!
बॅ. खर्डेकर महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त ‘माणकूर’ आंबा रोपांचे वृक्षारोपण! ; फळबागांतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा संकल्प.
स्व. दिनकर धारणकर सरांची स्मृती जपणारा महोत्सव म्हणजे उद्योन्मुख कलाकारांच्या स्वप्नांना पंख देणारे प्रभावी व्यासपीठ! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; ‘क्षितिज नाट्यमहोत्सव...
सावंतवाडीत उत्साही वातावरणात शिवजन्मोत्सव साजरा. ; राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवरायांना मानाचा मुजरा!
सावंतवाडीत दीपावली महोत्सवाचे शानदार उद्घाटन! ; खरेदीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध,ओंकार मित्रमंडळाचे आयोजन.