मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद.
एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!
रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.
पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.
‘TikTok’ च्या संस्थापकाची जोरदार कमाल! ; अंबानी यांना मागे टाकत बनला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती.
ज्याची भीती तेच घडले, जगात खळबळ! ; इराणचा २ देशांमध्ये मोठा हल्ला.
दिनेश कार्तिकने अनुष्काला मारली मिठी अन् विराट कोहलीने रागाच्या भरात…
वैभव सूर्यवंशी शुबमनसेनेची धुलाई करणार? ; आकडे तरी पाहा.
भारतीय महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा ३८ धावांनी धुव्वा! ; तब्बल १४ वर्षांआधीचा हिशोब चुकता.
IPL 2026 – पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं! ; प्लेऑफसाठी ‘MI’ vs ‘RR’ सामन्याकडे नजर.
सकाळी सकाळीच धडधड वाढवणारी बातमी! – आजही पेट्रोल – डिझेलचे भाव वाढले.
शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी उडणार युद्धाचा भडका? ; ट्रम्प यांचा इराणला मोठा झटका!
अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!