थरारक प्रसंग! – दुचाकीस्वाराला वाचवताना आजगाव येथे कदंबा बस कलंडली. ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले.
नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू! – भोसले सैनिक व इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद शपथविधी सोहळा दिमाखात संपन्न! ; शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची शपथ!, कारगिल वीरांना मानवंदना...
समाजसेवेच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मानाचा मुजरा!, दयानंद कुबल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान! ; बाबा आमटे यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान!
महामार्गावर बेवारस जनावरांचा धुडगूस! ; नेमळेत गाय-चार बैल सोडून अज्ञाताचे पलायन.
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘Summer Activities’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.!
संत गोरोबाकाका यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! ; अभिभावक – एस. एस. ऑप्टिक्स, सावंतवाडी
मळगांव रेडकरवाडीत ३ मे रोजी सत्यनारायण महापूजा.! ; मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘वेडा चंद्रहास’ नाट्यप्रयोग.
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा, ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय! : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे. ; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा.
फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा, ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी.! ; तहसीलदार, कृषी अधिकारी यांना उद्या निवेदन देणार.! :...
मैदानावर आलेला विद्यार्थीच उज्वल भवितव्य घडवू शकतो ! : प्रा. राम शिंदे. ; शिर्डीत राज्यस्तरीय २- या शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशनाचे शानदार उद्घाटन.
वाढदिवस अभीष्टचिंतन.! – कोकणचे भाग्यविधाते मा. खा. नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…! ; शुभेच्छुक – श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई – उपाध्यक्ष, भाजपा...
सावंतवाडीत १७ एप्रिल रोजी साई मंदिरात साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रम.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील व्याघ्र कॉरिडॉरमधील वृक्षतोड प्रकरण तापले! ; उच्च न्यायालयात ‘वनशक्ती’ने दाखल केली अवमान याचिका!, इको-सेंसिटिव्ह क्षेत्रातील वृक्षतोडीवर न्यायालयाचा धाक!