तांबुळी येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी लघुरुद्र होम हवन सोहळा. ; रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भक्ती महिमा’ नाट्यप्रयोग.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून कौशल्यांचे धडे! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये कार्यशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुगंधी उटणे व गुलाबपाणी निर्मिती कार्यशाळा उत्साहात.
‘दाढीवाला अजगर…’ – गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच.
बालपण सुरक्षिततेचा जागर… कायद्याच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे कवच! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’. ; पोक्सो कायदा, सायबर फसवणूक आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना...
समतेचा जागर… शिक्षणाचा संस्कार! ; बाबू जगजीवन राम पुण्यतिथीनिमित्त २७७ विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्यायाचा प्रेरणादायी संदेश!
अभिमानास्पद! – युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान. ; रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय...
देवराई भूमी ‘शासन जमा’ प्रकरणाची चौकशी. ; महसूलमंत्र्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश. ; मंदिरांच्या सहस्रो एकर देवराई भूमीवरील ‘महाराष्ट्र शासन’ नोंदीप्रकरणी सरकारची दखल.
मळगाव येथील खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सभा उत्साहात संपन्न.
सिंधुदुर्गचा हर्ष नकाशे ठरला ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा मानकरी! ; स्पर्धेचा द्विदशकपूर्ती ग्रँड फिनाले कला अकादमीत उत्साहात संपन्न!
इन्सुली रमाईनगरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.
खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ रोजी.
स्वरांच्या महायज्ञाचा पणजी येथे आज अंतिम सोहळा! ; ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी रंगणार!
संकटाच्या काळात माणुसकीचा मदतीचा हात!, संजीव निपाणीकर यांच्या व्यावसायिक संसाराला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आधार!