तांबुळी येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी लघुरुद्र होम हवन सोहळा. ; रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भक्ती महिमा’ नाट्यप्रयोग.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून कौशल्यांचे धडे! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये कार्यशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुगंधी उटणे व गुलाबपाणी निर्मिती कार्यशाळा उत्साहात.
‘दाढीवाला अजगर…’ – गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच.
बालपण सुरक्षिततेचा जागर… कायद्याच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे कवच! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’. ; पोक्सो कायदा, सायबर फसवणूक आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना...
संत समाज हळदोणाच्या अध्यक्षपदी शिवानंद नाईक. ; सन २०२६ ते २०२९ नव्या कार्यकारिणीची घोषणा.
सावंतवाडी येथील एकमुखी दत्त मंदिरात १५ जुलै रोजी श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव. ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याचा आणि मानवतेच्या मूल्यांचा अमूल्य ठेवा! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; ‘राम कृष्ण हरी’च्या अखंड जयघोषात वझरेहून पंढरपूरकडे...
‘शब्दांच्या पलीकडले’ ब्रेल लिपीतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. ; स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी, मंडणगड यांचा अभिनव उपक्रम.
कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्यांचा गौरव! ; कला-संस्कृतीच्या जपणुकीसाठी नगरपरिषद खंबीरपणे पाठीशी! : उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची ग्वाही.
सलमान खानवर का आलीये मुंबईतील घरे विकण्याची वेळ? ; वांद्रे येथील आणखी एक फ्लॅट विकला.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची सद्गुरू मियांसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी भावपूर्ण वंदना! ; जनकल्याणासाठी सद्गुरू चरणी केली मनोभावे प्रार्थना!
श्री सद्गुरू मियांसाब यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त उद्या सावंतवाडीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
संकटाच्या काळात माणुसकीचा मदतीचा हात!, संजीव निपाणीकर यांच्या व्यावसायिक संसाराला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आधार!