तांबुळी येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी लघुरुद्र होम हवन सोहळा. ; रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भक्ती महिमा’ नाट्यप्रयोग.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून कौशल्यांचे धडे! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये कार्यशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुगंधी उटणे व गुलाबपाणी निर्मिती कार्यशाळा उत्साहात.
‘दाढीवाला अजगर…’ – गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच.
बालपण सुरक्षिततेचा जागर… कायद्याच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे कवच! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’. ; पोक्सो कायदा, सायबर फसवणूक आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना...
पावसाच्या सरींमध्ये रंगणार ‘काव्यांजली’. ; मळगाव येथील खानोलकर वाचनालयात शब्द, सूर आणि संवेदनांचा अविस्मरणीय संगम!
‘RPD’च्या सुवर्ण महोत्सवी गौरवशाली प्रवासाला गुरुवंदनेची जोड! ; उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त निवृत्त प्राध्यापकांचा होणार सन्मान!
विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमले दोडामार्ग इंग्लिश स्कूल. ; आषाढी एकादशीनिमित्त ‘अभंगवाणी’ने उधळला भक्तिरसाचा साज.
कवी दीपक पटेकर यांच्या कवितांनी नेमळेत रंगली साहित्य मैफल! ; ‘कवी आपल्या भेटीला’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सिंधुदुर्गात ६ ठिकाणी सनातन संस्थेचा भव्य ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’. ; देशभरातील ८९ ठिकाणी आयोजन, राष्ट्र-धर्म जागृतीचा संदेश!
माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! : कवी रुजारिओ पिंटो. ; ‘मालवणी भाषेचो कंठो, रुजारिओ पिंटो!’
विठ्ठल नामाच्या गजरात कलसुलकरच्या चिमुकल्यांची भक्तिरसात न्हालेली दिंडी! ; सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात भरली ‘विठ्ठल नामाची शाळा’!”
५० वर्षांपूर्वीच्या दशावतार कलेतील स्मृती पुन्हा होणार जागृत! ; फरा प्रतिष्ठान व स्नेहबंध ग्रुपचा गुरुपौर्णिमेनिमित्त अभिनव उपक्रम.
संकटाच्या काळात माणुसकीचा मदतीचा हात!, संजीव निपाणीकर यांच्या व्यावसायिक संसाराला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आधार!