तांबुळी येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी लघुरुद्र होम हवन सोहळा. ; रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भक्ती महिमा’ नाट्यप्रयोग.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून कौशल्यांचे धडे! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये कार्यशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुगंधी उटणे व गुलाबपाणी निर्मिती कार्यशाळा उत्साहात.
‘दाढीवाला अजगर…’ – गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच.
बालपण सुरक्षिततेचा जागर… कायद्याच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे कवच! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’. ; पोक्सो कायदा, सायबर फसवणूक आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना...
‘मोरजकर’ माय-लेकाचा काव्यवाचनात डंका! ; बांदा येथील स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत नैतिक, रीना मोरजकर अव्वल.
इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेचा देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत डंका!
सामाजिक कार्याची ‘हिरकणी’ ठरल्या मानसी परब राणे!, ‘कोकण हिरकणी कर्तृत्व पुरस्कार’ने सन्मान! ; सामाजिक, सांस्कृतिक व महिला सक्षमीकरण योगदानाची दखल.
कोमसाप सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.
‘संमेलनांसाठी कोट्यवधी, मराठी शाळांच्या छपराला मात्र ठिगळं!’ ; मराठी भाषा संवर्धनाच्या धोरणावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा घणाघाती सवाल. ; ‘नुसती संमेलने भरवून...
साधना, संस्कार आणि गुरुचरणांच्या अधिष्ठानातूनच रामराज्य शक्य! ; सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात रामराज्य स्थापनेचा जागर! ; देशभर ८१, सिंधुदुर्गात ६ ठिकाणी सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव...
कोमसाप मालवणचा ‘नमन नटवरा’ रंगला! ; विविध कलाविष्कारांनी आचरेकर रसिकांची जिंकली मने.
गुरूचरणी कृतज्ञतेचा भाव! ; आनंद शिशुवाटिकेत चिमुकल्यांनी उत्साहात साजरी केली गुरुपौर्णिमा.”
संकटाच्या काळात माणुसकीचा मदतीचा हात!, संजीव निपाणीकर यांच्या व्यावसायिक संसाराला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आधार!