तांबुळी येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी लघुरुद्र होम हवन सोहळा. ; रात्री चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भक्ती महिमा’ नाट्यप्रयोग.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून कौशल्यांचे धडे! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये कार्यशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुगंधी उटणे व गुलाबपाणी निर्मिती कार्यशाळा उत्साहात.
‘दाढीवाला अजगर…’ – गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच.
बालपण सुरक्षिततेचा जागर… कायद्याच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे कवच! ; वेंगुर्ला हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’. ; पोक्सो कायदा, सायबर फसवणूक आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना...
श्री टेंब्येस्वामी महाराज जयंतीनिमित्त सावंतवाडीत भक्तीचा जागर! ; श्री एकमुखी दत्तमंदिरात उद्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी. ; पालखी सोहळ्यासह भजन-नामस्मरणाने रंगणार भक्तिमय...
सावंतवाडी येथे फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन महोत्सव उत्साहात साजरा!
बौद्ध धम्म विज्ञानाधिष्ठित अन् कल्याणकारी! : दिलीप जाधव यांचे प्रतिपादन. ; सातोसेत वर्षावास प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
श्रावणसरींसोबत सुरांची बरसात!, ‘श्रावणधारा’ने ‘RPD’चा नवरंग कलामंच दणाणला! ; ४५ विद्यार्थी गायकांचा सुरेल जल्लोष!, अभंग, भावगीत अन् सिनेगीतांच्या बहारदार नजराण्याने रसिक मंत्रमुग्ध!
श्री देव पाटेकरांचा आशीर्वाद अन् ‘विशाल’ छत्र्यांचा आधार, लघुउद्योजकांकडून युवा नेते विशाल परब यांचे मनःपूर्वक आभार! ; दुसऱ्या श्रावण सोमवारी पाटेकरचरणी भक्तांची मांदियाळी,पावसातही भक्तीचा...
वैभववाडीत सप्टेंबरमध्ये रंगणार तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन. ; अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचा स्तुत्य उपक्रम.
विभाजन विभीषिका स्मृतिदिनानिमित्त भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी वाहिली आदरांजली! ; फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा, असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन!
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाची युवा महोत्सवात चमकदार कामगिरी! ; भारतीय लोकनृत्यात तृतीय तर प्रहसन व रांगोळीमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक.
संकटाच्या काळात माणुसकीचा मदतीचा हात!, संजीव निपाणीकर यांच्या व्यावसायिक संसाराला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा आधार!