लोकसहभागाच्या बळावर चराठ्यात जलसंधारणाचा जागर!, वनराई बंधाऱ्याच्या कामाचा श्रीगणेशा! ; वनविभागाचा पुढाकार अन् ग्रामस्थांची एकजूट, ‘पालकमित्र’ म्हणून ACF डॉ. सुनील लाड यांची प्रत्यक्ष उपस्थिती,...
मळगावात साजरा झाली ‘साहित्याची दिवाळी’. ; दिवाळी अंक प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींसह सावंतवाडीत जल्लोषाचा महासागर! ; ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन, ॲड. अनिल निरवडेकर यांचे मार्गदर्शन तर भाजपा राज्य युवा नेते...
वेंगुर्ल्यात नरकासुरांचा रंगतोय महासंग्राम!, उत्सवाचा जल्लोष अन् तरुणाईचा उत्साह शिगेला! ; महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रायोजकत्वातून जय हनुमान मित्रमंडळाचा भव्य उपक्रम,...
सह्याद्री फाऊंडेशनतर्फे यंदा भरगच्च मान्सून महोत्सव! ; तब्बल महिनाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी.
बाबुराव बागुल कथा पुरस्कार लेखक महावीर कांबळे यांना जाहीर! ; सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे पुरस्काराचे आयोजन.
वेंगुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धेचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.! ; भाजपाचे यशस्वी आयोजन..
साईश गावडे महाशिवरात्री रील स्पर्धेत अव्वल ! ; यश जाधव व्दितीय तर मालवणी मुलगा तृतीय. ; सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती...
‘RPD’चे कलाशिक्षक योगेश गावित यांना ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार’ प्रदान. ; बारामती येथे आ. रोहित पवार यांच्या हस्ते गौरव.
सावंतवाडी येथील जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार !
सिंधुदुर्गमध्ये गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; ८ जूनपर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन.
नेमळे येथील श्री देवी सातेरी पंचायतनाच्या पुनः प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा ३ व ४ जून कालावधीत होणार. ; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
सावंतवाडी पोलिसांची दमदार कामगिरी, त्या १२ तोळे सोन्याच्या चोरीचा अखेर लावला छडा! ; कर्नाटकातून पोलिसांनी हस्तगत केले चोरीचे दागिने, संशयित पती-पत्नीला अटक करून न्यायालयात...