मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान. ; चुरशीत कोण बाजी मारणार?
पालकमंत्री नितेश राणेंचा एकच कॉल अन् माजगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्न सॉल्व्ह! ; माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांची यशस्वी शिष्टाई अन् पालक मंत्री नितेश राणेंचे...
स्केटिंगच्या मैदानावर मिलाग्रीसच्या शिलेदारांची सुवर्णभरारी! ; जिल्हास्तरीय स्पर्धेत सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलची पदकांची लयलूट. ; विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!
तळेरे येथील गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ! ; पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्तम प्रतिसाद; पारंपरिक पानांच्या वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
वामनराव महाडिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा! ; वन्यजीव संवर्धनातून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन.
आंबोलीत भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार! ; युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या व्यासपीठावर ज्येष्ठ...
पोस्टरबाजीला फाटा, सेवाकार्याचा झेंडा! ; युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ; शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्यसेवेचा...
भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल.
आरोग्यसेवेचा जागर, भटवाडीत ‘जनआरोग्य’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; ८३ नागरिकांची आरोग्य तपासणी, विविध चाचण्यांसह मोफत औषधोपचारांची सुविधा.
भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवशी तुळसमध्ये माणुसकीचा रक्तयज्ञ! ; रक्तदानाच्या महायज्ञात ८७ रक्तदात्यांचे अनमोल योगदान! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.
निष्ठेच्या मशालीला नव्या जबाबदारीचे कोंदण!,विश्वनाथ म्हापणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले युवा तालुका प्रमुखपदी निवड! ; पक्षाच्या कठीण काळातही निष्ठेची पताका उंचावली;...